Header AD

म्हाडाच्या इमारतींचा पुनर्विकास करणाऱ्या खाजगी विकासकाच्या विरोधात रहिवाश्यांचे आंदोलन


    छाया : प्रफुुुल गांगुर्डे 

ठाणे  | प्रतिनिधी  :  ठाणे वर्तक नगर येथे म्हाडा च्या इमारतींचा पुनर्विकास करणाऱ्या खाजगी विकासकाच्या विरोधात त्या इमारतीच्या रहिवाशांना विकासकाने मासिक भाडे न दिल्याने आक्रमक पवित्रा घेऊन. गेल्या अठरा महिन्यांपासून येथील रहिवाशांना ठरल्याप्रमाणे भाडे दिले नाही आणि रहिवाशांना भाड्यापासून वंचित राहावे लागले आहे अखेर नाईलाजाने  वर्तक नगर येथील विकासकांच्या कार्यालयासमोर रहिवाश्यांनी आंदोलन केले .

म्हाडाच्या इमारतींचा पुनर्विकास करणाऱ्या खाजगी विकासकाच्या विरोधात रहिवाश्यांचे आंदोलन म्हाडाच्या इमारतींचा पुनर्विकास करणाऱ्या खाजगी विकासकाच्या विरोधात रहिवाश्यांचे आंदोलन  Reviewed by News1 Marathi on October 19, 2020 Rating: 5

No comments

Featured Post

सन 2021-22 चा मालमत्ता कर 15 जूनपर्यत एकत्रित भरल्यास 10 टक्के सवलत

■ नागरिकांनी या योजनेचा लाभ घ्यावा : महापौर व आयुक्तांचे आवाहन  ठाणे , प्रतिनिधी  :  ठाणे महापालिकेच्या वतीने सन 2021-22  या आर्थिक वर्षाची ...

Post AD

home ads