मनसेच्या वतीने ठाण्यातील खोपट परिसरात आपले विभागीय जनसंपर्क कार्यालय सुरु केले त्याचे उदघाटन ठाणे - पालघर जिल्हा अध्यक्ष अविनाश जाधव यांच्या हस्ते करण्यात आले
ठाणे | प्रतिनिधी : येणाऱ्या स्थानिक स्वराज्य स्वस्थाच्या निवडणूक बघता आणि कोरोनाच्या काळात नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी मनसेच्या वतीने ठाण्यातील खोपट परिसरात मनसेने आपले विभागीय जनसंपर्क कार्यालय सुरु केले आहे त्याचे उदघाटन ठाणे - पालघर जिल्हा प्रमुख अविनाश जाधव यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी मनसे ठाणे शहर अध्यक्ष रवींद्र मोरे पदाधिकारी आणि ठाणेकर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे शाखा अध्यक्ष पिटर डिसोझा,प्रभाग 11अध्यक्ष श्री महेश इंगळे,विभाग सचिव संजय भुजबळ यांच्या प्रयत्नांनी,ठाणे पालघर जिल्हा अध्यक्ष श्री अविनाश जाधव साहेब,ठाणे शहर अध्यक्ष रविंद्र मोरे यांच्या शुभ हस्ते,पक्ष शाखेचे उदघाटन समारंभ पार पडला...तद प्रसंगी.. या उद्घाघाटन सोहळ्याला ठाणे शहर विधानसभेचे विभाग अध्यक्ष आशिष डोके, विभाग सचिव संजय भुजबळ, प्रभाग अध्यक्ष महेश इंगळे, विभाग सचिव सुरेश भोर, प्रभाग अध्यक्षजनार्दन खरीवले, प्रभाग सचिव संदीप नलावडे , उपविभाग अध्यक्ष दिपक पवार, शाखा अध्यक्ष, संज्योत पारदुले, उपशाखा अध्यक्ष विशाल राणे, महिला सेनेच्या उपशहर अध्यक्ष सौ समीक्षा मार्कंडे ठाणे शहर सचिव शहर सहसचिव प्रकाश केसरकर, शाखा अध्यक्ष सौ. अनुष्का पाठक, उपविभाग अध्यक्ष गणेश भोईर, शाखा अध्यक्ष गणेश बळकुंडे, तसेच ठाणे शहरातील मनसैनिक व कार्यकर्ते उपस्थित होते.

Post a Comment