हाथरस प्रकरणाचा निषेध करत ठाणे महिला काँग्रेसने उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना पाठवले पत्र
ठाणे | प्रतिनिधी : उत्तरप्रदेश,हाथरस प्रकरणाचा निषेध करत, पीडित महिलेच्या कुटुंबियांना न्याय मिळावा, महिलेची अवहेलना थांबवावी याकरीता,ठाणे रेल्वे स्थानकाजवळील टपाल कार्यालय येथे ठाणे शहर जिल्हा महिला काँग्रेसच्या अध्यक्षा शिल्पा सोनोने यांच्या सह काँग्रेस महिला कार्यकर्त्यांनी, पंतप्रधान नरेंद्र मोदी, व उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना पत्र पाठविण्यात आले.
हाथरस प्रकरणाचा निषेध करत ठाणे महिला काँग्रेसने उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना पाठवले पत्र
Reviewed by News1 Marathi
on
October 16, 2020
Rating:

Post a Comment