Header AD

पंचायत राज समिती विधिमंडळाच्या च्या सदस्य पदी आमदार शेखर निकम यांची निवड




चिपळूण  |  प्रतिनिधी  :   चिपळूण संगमेश्वर चे आमदार शेखर निकम यांची पंचायत राज समिती विधीमंडळाच्या सदस्यपदी निवड झाल्याची घोषणा नुकतीच करण्यात आली आहे. चिपळूण संगमेश्वर मधून आमदार म्हणून निवडून आल्यावर आमदार शेखर निकम यांनी मतदार संघातील अनेक विषय अभ्यासपूर्ण पद्धतीने मांडले आहेत. 


तसेच एक सुशिक्षित आणि संयमी नेतृत्व म्हणून त्यांच्याकडे नेहमीच पाहिले जाते.  विधिमंडळाच्या अधिवेशनात त्यांनी केलेले भाषण आणि अभ्यासपूर्ण विषयांची मांडणी हे पाहून त्यांना विधिमंडळाच्या  या महत्वाच्या पंचायत राज समिती सदस्यपदी नेमणूक करण्यात आली आहे. याबद्दल त्यांचे सहकारी विधिमंडळ सदस्य तसेच सर्व मतदारसंघातून अभिनंदन करण्यात येत आहे.

पंचायत राज समिती विधिमंडळाच्या च्या सदस्य पदी आमदार शेखर निकम यांची निवड पंचायत राज समिती विधिमंडळाच्या च्या सदस्य पदी आमदार शेखर निकम यांची निवड Reviewed by News1 Marathi on October 07, 2020 Rating: 5

No comments

Featured Post

नगरसेवक उमेश पाटील यांच्या हस्ते रस्त्याचे सिमेंट काँक्रीट करण्याची शुभारंभ

कळवा  , अशोक  घाग  :   प्रभाग क्रमांक 9 स्थानिक नगरसेवक उमेश पाटील यांच्या प्रभाग सुधारणा निधीतून खारीगाव येथील दत्तवाडी परिसरातील विघ्नहर्त...

Post AD

home ads