Header AD

रेल्वे कँटीनच्या निर्माणाधीन इमारतीत आढळला मृतदेह हत्या करून मृतदेह पुरल्याचा संशय
कल्याण | कुणाल  म्हात्रे   :  रेल्वे कॅन्टीनची इमारत उभारण्यासाठी जमीनिवर भरणींचे काम सुरू असताना  जमिनीखाली पुरलेला मृतदेह आढळल्याची खळबळजनक घटना कल्याणच्या वाळधुनी परिसरात उघडकीस आली आहे. या प्रकरणी महात्मा फुले पोलिसांनी गुन्हा दाखल करत पुढील तपास सुरू केला आहे.


कल्याण रेल्वे स्टेशन नजीक असलेल्या वालधुनी परिसरात जमिनीखाली पुरलेला मृतदेह सापडल्याने खळबळ माजली आहे. रेल्वेकडून कॅन्टीनसाठी इमारत उभारण्याचे काम सुरू असून याठिकाणी आजसकाळी साडे आठ वाजण्याच्या सुमारास भरणीचे काम सुरू असताना मृतदेह आढळला.  कोणीतरी अज्ञात व्यक्तीने सदर इसमाची हत्या करून पुरावा नष्ट करण्यासाठी सदरचा मृतदेह पुरल्याचा संशय पोलीसांनी व्यक्त केला असून याप्रकरणी मृतदेहाची ओळख पटविण्याचे काम सुरू असल्याचे सहययक पोलीस आयुक्त अनिल पोवार यांनी सांगितले.।

रेल्वे कँटीनच्या निर्माणाधीन इमारतीत आढळला मृतदेह हत्या करून मृतदेह पुरल्याचा संशय रेल्वे कँटीनच्या निर्माणाधीन इमारतीत आढळला मृतदेह हत्या करून मृतदेह पुरल्याचा संशय Reviewed by News1 Marathi on October 10, 2020 Rating: 5

No comments

Featured Post

मुख्य अग्निशमन अधिकारी दिलीप गुंड यांच्या ध्येयपूर्ती पुस्तकाचे आयुक्तांच्या हस्ते प्रकाशन

कल्याण , कुणाल  म्हात्रे  :   दिलीप  गुंड यांचे "ध्येयपूर्ती" हे पुस्तक ग्रामीण भागातील प्रत्येक तरुणाला आशादायी व प्रेरणादायी असे...

Post AD

home ads