Header AD

ठाणे शीळ कल्याण रोड येथे आज सकाळी पाईपलाईन फुटली दुरुस्ती काम सुरू




ठाणे  |  प्रतिनिधी  :  ठाणे येथील शीळ कल्याण रोड जवळील डोंबिवली पालाव शहराजवळील देसाईगाव येथे शुक्रवारी रात्री एमआयडीसीची कटाई गावातून ठाणे नवी मुंबई कडे जाणारी  पाण्याची 1800mm व्यासाची पाइपलाइन फुटली आज सकाळी पाईपलाईन फुटल्यानंतर दुरुस्तीचे सकाम सुरू आहे. यामुळे शनिवारी सायंकाळपर्यंत ठाणे, नवी मुंबई आणि मीरा भाईंदरच्या काही भागात पाणी कपात झाली आहे.

ठाणे शीळ कल्याण रोड येथे आज सकाळी पाईपलाईन फुटली दुरुस्ती काम सुरू ठाणे शीळ कल्याण रोड येथे आज सकाळी पाईपलाईन फुटली दुरुस्ती काम सुरू Reviewed by News1 Marathi on October 03, 2020 Rating: 5

No comments

Featured Post

आर. सी पाटील यांचा राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये प्रवेश

ठाणे (प्रतिनिधी)  :-   ठाणे जिल्ह्यातील आगरी समाजातील ज्येष्ठ नेते तथा भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष आर. सी. पाटील आणि त्यांचे पुत्र भाजपचे ठाणे ज...

Post AD

home ads