रात्री ठाणे घोडबंदर रोड वरील वाघबिल येथे ट्रॅकचा अपघात
ठाणे | प्रतिनिधि : ठाणे घोडबंदर रोड वरील वाघबिल पुलावरून कागदी पुठ्ठे भरलेला ट्रॅक पुलाच्या भिंतीला धडकून पुलाच्या भीतीवर अडकला आणि ट्रक मधील पुठ्ठे खालून जाणाऱ्या चारचाकी वाहनावर पडून एकचा मृत्य झाला आहे आणि एक जण गंभीर जखमी झाल्याची घटना शनिवारी रात्री च्या सुमारास घडली जखमी व्यक्तीला जवळच्या हॉस्पिटल मध्ये उपचारासाठी नेण्यात आले आहे आणि पुढील तपास पोलिस करत आहे.
रात्री ठाणे घोडबंदर रोड वरील वाघबिल येथे ट्रॅकचा अपघात
Reviewed by News1 Marathi
on
October 03, 2020
Rating:

Post a Comment