कोरोनाचा काळात कर्तव्य बजावणाऱ्या महिलांचा भाजपाच्या वतीने सन्मान
ठाणे | प्रतिनिधी : नवरात्र उत्सवाचे औचित्य साधून कोरोना काळात आपल्या जीवाची परवा न करता समाजाची सेवा करणाऱ्या स्त्री शक्तीचा सन्मान सोहळा भारतीय जनता पार्टी ठाणे शहर जिल्हा यांच्या वतीने आयोजित करण्यात आला होता.
ठाण्यातील खोपट येथील भारतीय जनता पार्टी ठाणे शहर जिल्हा कार्यालयात आयोजित करण्यात आलेल्या या स्त्री शक्ती सन्मान सोहळ्याला आमदार संजय केळकर,ठाणे शहर जिल्हा अध्यक्ष आमदार निरंजन डावखरे,प्रदेश उपाध्यक्षा माधवी नाईक,प्रदेश सचिव संदीप लेले,ठाणे प्रभारी रिदा रशिद,सरचिटणीस कैलास म्हात्रे विलास साठे,भाजपा राष्ट्रीय परिषद सदस्य सीताराम राणे,नगरसेवक मनोहर डुंबरे,परिवहन समिती सदस्य विकास पाटील,महिला अध्यक्षा हर्षला बुबेरा,माजी नगरसेविका वर्षा पाटील आदी सह मान्यवर उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांच्या हस्ते कोरोना काळात अविरत सेवा बजावणाऱ्या पोलीस,डॉक्टर,परिचारिका,पत्रका
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी ठाणे शहर जिल्हा उपाध्यक्ष स्वप्नाली साळवी उपाध्यक्ष दीपा गावंड,रेखा पाटील,शारदा पाटील,सचिव,सुषमा ठाकूर,मत्स्यगंधा पवार,कार्यकारिणी सदस्य माधुरी मेटांगे,स्नेहा शिंदे,वर्षा माने,हर्षदा रेवाळे,रुखसाना शेख,वर्षा सुर्वे,वर्षा पाटील,रंजना पवार,निता पाटील आदींनी मेहनत घेतली.
कोरोनाचा काळात कर्तव्य बजावणाऱ्या महिलांचा भाजपाच्या वतीने सन्मान
Reviewed by News1 Marathi
on
October 22, 2020
Rating:
Post a Comment