Header AD

संविधानाची पायमल्ली करणाऱ्या हिंदी चॅनलवर कारवाईची राष्ट्रवादीची मागणी


कल्याण  | कुणाल  म्हात्रे  :  सुशांत सिंह आत्महत्या प्रकरणानंतर काही हिंदी चॅनलने संविधानाची पायमल्ली करत महाराष्ट्र सरकार आणि पोलीस प्रशासनाची सतत बदनामी आणि अपप्रचार करत आहेत. अशा चॅनलवर कारवाई करण्याची मागणी राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीच्या वतीने करण्यात आली आहे. याबाबतचे निवेदन पनवेल शहर जिल्हा राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीचे उपाध्यक्ष आर. एन. यादव यांनी तहसीलदारांना दिले आहे.


यावेळी राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष सतीष पाटील, कार्याध्यक्ष शिवदास कांबळे, उपजिल्हाध्यक्ष आर एन यादव भाऊसाहेब लबडे, जेष्ट नागरीक सेल अध्यक्ष संदीप म्हात्रे, युवक महाराष्ट्र प्रदेश सचीव कृष्णा मर्ढेकर, सहसचीव महेशकुमार राउत, प्रदीप पाटील या शिष्ट मंडळाने तहसीलदारांची भेट घेतली. संविधानाची पायमल्ली करणारे हिन्दी चॅनल महारष्ट्र सरकार व पोलीस प्रशासना बाबत सतत आपप्रचार करत बदनाम करण्याचा सतत प्रयत्न चालू आहे. शा प्रकारचे जे चँनल आहेत त्यांना त्वरीत प्रतिबंधित करण्याची मागणी यावेळी प्रांत आधिकारी व तहसीलदारांकडे कारण्यात आली.

संविधानाची पायमल्ली करणाऱ्या हिंदी चॅनलवर कारवाईची राष्ट्रवादीची मागणी संविधानाची पायमल्ली करणाऱ्या हिंदी चॅनलवर कारवाईची राष्ट्रवादीची मागणी Reviewed by News1 Marathi on October 06, 2020 Rating: 5

No comments

Featured Post

महावितरण शेतकऱ्यांच्या बांधावर शहापूर येथील मेळाव्यात ४२ थकबाकीमुक्त शेतकऱ्यांना प्रमाणपत्र प्रदान

कल्याण: ०७ मार्च २०२१  :   महाराष्ट्र सरकारने जाहीर केलेल्या व  महावितरणकडून अंमलबजावणी सुरु असलेल्या 'कृषिपंप धोरण-२०२०' अंतर्गत चा...

Post AD

home ads