Header AD

विकास कामांसाठी भाजपा नगरसेव कांचा पालिका मुख्यलयात ठिय्या




कल्याण  | कुणाल  म्हात्रे   :  कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रातील नगरसेवक निधी मंजूर करून रखडलेली विकासकामे पूर्ण व्हावीत यासाठी भाजपा नगरसेवकांनी ठिय्या आंदोलनाच्या माध्यमातून निषेध व्यक्त केला.


कल्याण डोंबिवली महापालिकेत विकास कामे मागील तीन वर्षांपासून रखडली आहेत. मागील तीन वर्षांपासून रखडलेली नगरसेवक निधी मधील कामे आणि परिशिष्ट १ मधील कार्यदेश दिलेली विकास कामे तातडीने सुरू व्हावीत या मागणीसाठी आज पालिकेच्या विरोधी पक्षनेते राहुल दामले यांच्या नेतृत्वाखाली भाजपा नगरसेवकांनी  मुख्यलयात ठिय्या मांडला होता. 



प्रशासनाने दखल घेत तातडीने याबाबत सकारात्मक निर्णय घ्यावा अशी मागणी दामले यांनी केली आहे. यावेळी या ठिय्या आंदोलनात भाजपा आमदार रवींद्र चव्हाण, जिल्हाध्यक्ष शशिकांत कांबळे यांच्यासह इतर पदाधिकारी देखील सहभागी झाले होते. 
विकास कामांसाठी भाजपा नगरसेव कांचा पालिका मुख्यलयात ठिय्या विकास कामांसाठी भाजपा नगरसेव कांचा पालिका मुख्यलयात ठिय्या Reviewed by News1 Marathi on October 12, 2020 Rating: 5

No comments

Featured Post

कल्याण डोंबिवलीत ७० नवे रुग्ण, तर २ मृत्यू

  ◆ ५९,४०२ एकूण रुग्ण तर ११२५ जणांचा आतापर्यंत मृत्यू तर २४ तासांत ७२ रुग्णांना डिस्चार्ज... कल्याण , कुणाल  म्हात्रे  :  कल्याण डोंबिवली मह...

Post AD

home ads