Header AD

राष्ट्रपिता महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांच्या जयंती निमित्ताने त्यांच्या प्रतिमेस ठामपाच्या वतीने अभिवादन करण्यात आले
ठाणे महानगरपालिकेच्या विद्यमाने कै.नरेंद्र बल्लाळ सभागृह येथे राष्ट्रपिता महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांच्या जयंती निमित्ताने त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. यावेळी उप महापौर सौ.पल्लवी पवन कदम, अतिरिक्त आयुक्त(2) संजय हेरवाडे, उप आयुक्त संदीप माळवी तसेच  महापालिका कर्मचारी आदी उपस्थित होते.   
राष्ट्रपिता महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांच्या जयंती निमित्ताने त्यांच्या प्रतिमेस ठामपाच्या वतीने अभिवादन करण्यात आले राष्ट्रपिता महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांच्या जयंती निमित्ताने त्यांच्या प्रतिमेस ठामपाच्या  वतीने अभिवादन करण्यात आले Reviewed by News1 Marathi on October 02, 2020 Rating: 5

No comments

Featured Post

लाखोंच्या घरफोड्या करूनही 'गब्बर' भिकारीच पुन्हा अडकला पोलिसांच्या जाळयात

भिवंडी , प्रतिनिधी  :  लाखोंच्या घरफोडीच्या अनेक गुन्ह्यात सहभाग असलेल्या 'गब्बर' नावाचा सराईत घरफोड्याने दोन साथीदारांसह भिवंडी ताल...

Post AD

home ads