Header AD

कल्याण डोंबिवलीत १०९ नवे रुग्ण तर २ जणांचा मृत्यू


४९,२९१ एकूण रुग्ण तर ९९६ जणांचा आतापर्यंत मृत्यू  तर २४ तासांत २८९ रुग्णांना डिस्चार्ज....


कल्याण  | कुणाल  म्हात्रे  :  कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात आज नव्या १०९ कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. तर २ जणांचा मृत्यू झाला असून गेल्या २४ तासांत २८९ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आजच्या या १०९ रूग्णांमुळे पालिका क्षेत्रातील रुग्णांची एकूण संख्या ४,२९१ झाली आहे. 


यामध्ये २०२६ रुग्ण उपचार घेत असून ४,२६९ रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर आतापर्यत ९९६ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. आजच्या १०९ रूग्णांमध्ये कल्याण पूर्व-१८कल्याण प – ३२डोंबिवली पूर्व ३९डोंबिवली प- १७मांडा टिटवाळा – , तर मोहना येथील १ रूग्णाचा समावेश आहे. 


       डिस्चार्ज झालेल्या रूग्णांपैकी २३ रुग्ण टाटा आमंत्रामधून८ रुग्ण वै.ह.भ.प. सावळाराम महाराज म्हात्रे क्रीडा संकुल येथून१ रुग्ण आसरा फाउंडेशन स्कूल येथूनडोंबिवली जिमखाना येथून ३ रुग्णपाटीदार भवन येथून १४ रुग्णतर शास्त्री नगर रुग्णालयातून १ रुग्ण डिस्चार्ज झाले आहेत. तर उर्वरित रुग्ण हे इतर रूग्णालयामधून तसेच होम आयसोलेशन मधून बरे झालेले आहेत.कल्याण डोंबिवलीत १०९ नवे रुग्ण तर २ जणांचा मृत्यू कल्याण डोंबिवलीत  १०९ नवे रुग्ण तर २ जणांचा मृत्यू Reviewed by News1 Marathi on October 26, 2020 Rating: 5

No comments

Featured Post

सन 2021-22 चा मालमत्ता कर 15 जूनपर्यत एकत्रित भरल्यास 10 टक्के सवलत

■ नागरिकांनी या योजनेचा लाभ घ्यावा : महापौर व आयुक्तांचे आवाहन  ठाणे , प्रतिनिधी  :  ठाणे महापालिकेच्या वतीने सन 2021-22  या आर्थिक वर्षाची ...

Post AD

home ads