Header AD

केंद्रीय मंत्री रामविलास पासवान यांच्या निधनाने देशभर लोकप्रिय दलित नेता हरपला - केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले




नवी दिल्ली  :- 
केंद्रीयमंत्री रामविलास पासवान यांच्या निधनाने देशभर लोकप्रिय असलेला  दलितांचा द्रष्टा नेता; संसदीय राजकारणातील दलितांचा लोकप्रिय चेहरा हरपला आहे . त्यांच्या निधनाने देशाचे नुकसान झाले आहे. भारतीय  राजकीय सामाजिक क्षेत्राचे कधीही भरून येणार नाही असे नुकसान झाले आहे अशा शब्दांत रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना रामदास आठवले यांनी दिवंगत रामविलास पासवान यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली आहे. 

             

केंद्रीय मंत्री रामविलास पासवान यांच्या निधनाने देशभर लोकप्रिय दलित नेता हरपला - केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले केंद्रीय मंत्री रामविलास पासवान यांच्या निधनाने देशभर लोकप्रिय दलित नेता हरपला - केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले Reviewed by News1 Marathi on October 08, 2020 Rating: 5

No comments

Featured Post

भिवंडीकर कोरोनाचा धोका गांभी र्याने केव्हा घेणार ,कडक निर्बंधात बाजार पेठेत होतेय मोठी गर्दी...

भिवंडी दि 15 (प्रतिनिधी ) कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाने काल रात्री आठ वाजल्यापासून 15 दिवसाचा कडक निर्बंध  लागू केले  आहे ...

Post AD

home ads