Header AD

कल्याण मध्ये पॅरोलवर सुटलेल्या कैद्याकडून नागरिकांची लूट

 



डोंबिवली |  शंकर जाधव  :  कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील कारागृहातील काही कैद्यांना पॅरोलवर सोडण्यात आलं आहे. याचाच फायदा घेत पॅरोलवर जेलमधून बाहेर आलेल्या एका कैद्याने पोलीस असल्याची बतावणी करुन नागरिकांना लुबाडण्याचा धंदा सुरु केला होता. राजेंद्र उर्फ राजू नायर असे या आरोपीचे नाव आहे. या सराईत गुन्हेगाराला कल्याणमधील बाजारपेठ पोलीसांनी गजाआड केले आहे.

कल्याण मध्ये पॅरोलवर सुटलेल्या कैद्याकडून नागरिकांची लूट कल्याण मध्ये पॅरोलवर सुटलेल्या कैद्याकडून नागरिकांची लूट Reviewed by News1 Marathi on October 09, 2020 Rating: 5

No comments

Featured Post

रुग्णालयाच्या पॅसेज मध्ये ऑक्सिजन लावून रुग्णांवर उपचार

■कल्याण डोंबिवलीत आरोग्य व्यवस्थेचे विदारक चित्र....   कल्याण ,  कुणाल  म्हात्रे  :   रुग्णालयाच्या पॅसेजमध्ये ऑक्सिजन लावून रुग्णांवर उपचार...

Post AD

home ads