Header AD

कळवा येथे न्यू एकता रिक्षा नाम फलकाचे उद्घाटन

 


कळवा  |  अशोक  घाग  :   महाराष्ट्र राज्याचे गृहनिर्माण मंत्री डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली व आगरी सेना प्रमुख राजारामजी साळवी तसेच नगरसेवक मिलिंद पाटील यांच्या नेतृत्वाखाली कळवा स्टेशन परिसरामध्ये न्यू एकता रिक्षा सोशल वेल्फेअर असोसिएशन नामफलकाचे उद्घाटन नगरसेवक मिलिंद पाटील यांच्या हस्ते करण्यात आले त्याप्रसंगी अध्यक्ष परशुराम शिंदे उपाध्यक्ष महेश साळवे सचिव बाबू सलोरी खजिनदार मिलिंद गायकवाड सुरेश नाडर वंदना सिनलकर सचिन मस्के अब्दुल शेख राजेश सुराची इतर नागरिक उपस्थित होते.


कळवा येथे न्यू एकता रिक्षा नाम फलकाचे उद्घाटन कळवा येथे न्यू एकता रिक्षा नाम फलकाचे उद्घाटन Reviewed by News1 Marathi on October 27, 2020 Rating: 5

No comments

Featured Post

भिवंडीत ओळ्ख पत्रावर चुकीच्या परीक्षा केंद्राचा उल्लेख केल्याने शेकडो विद्यार्थी परीक्षेपासून वंचित..

भिवंडी : दि.२८ ( प्रतिनिधी )   राज्य शासनाने शिक्षणासंदर्भात कोणतेही धोरण निश्चित न केल्यामुळे विद्यार्थी व पालक वर्ग हैराण झाला असतानाच  अन...

Post AD

home ads