Header AD

कल्याण डोंबिवलीत १६७ नवे रुग्ण तर ६ जणांचा मृत्यू



८,२७४ एकूण रुग्ण तर ९७० जणांचा आतापर्यंत मृत्यू तर २४ तासांत ३१६ रुग्णांना डिस्चार्ज....


 कल्याण  | कुणाल  म्हात्रे  : कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात आज नव्या १६७ कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. तर ६ जणांचा मृत्यू झाला असून गेल्या २४ तासांत ३१६ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.


आजच्या या १६७ रूग्णांमुळे पालिका क्षेत्रातील रुग्णांची एकूण संख्या ४८,२७४ झाली आहे. यामध्ये २४५२ रुग्ण उपचार घेत असून ४,८५२ रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर आतापर्यत ९७० जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. आजच्या १६७ रूग्णांमध्ये कल्याण पूर्व-२०कल्याण प – ५१डोंबिवली पूर्व ५२डोंबिवली प- २८मांडा टिटवाळा – ७, मोहना – ७, तर पिसवली येथील २ रुग्णांचा समावेश आहे. 


       डिस्चार्ज झालेल्या रूग्णांपैकी ४९ रुग्ण टाटा आमंत्रामधून १० रुग्ण वै.ह.भ.प. सावळाराम महाराज म्हात्रे क्रीडा संकुल येथून२ रुग्ण बाज आर. आर. रुग्णालय१३ रुग्ण पाटीदार कोविड सेंटर मधून,  ३ रुग्ण आसरा फाउंडेशन स्कूलमधून, १० रुग्ण डोंबिवली जिमखाना कोविड समर्पित रुग्णालयातून, ४ रुग्ण शास्त्रीनगर रुग्णालयातून  डिस्चार्ज झाले आहेत. तर उर्वरित रुग्ण हे इतर रूग्णालयामधून तसेच होम आयसोलेशन मधून बरे झालेले आहेत.

कल्याण डोंबिवलीत १६७ नवे रुग्ण तर ६ जणांचा मृत्यू कल्याण डोंबिवलीत  १६७ नवे रुग्ण तर ६ जणांचा मृत्यू Reviewed by News1 Marathi on October 20, 2020 Rating: 5

No comments

Featured Post

ठाण्यात सर्वत्र शेतकरी आंदोलनाच्या समर्थनार्थ काँग्रेसची निदर्शने

ठाणे , प्रतिनिधी : दिल्ली येथील शेतकर्याच्या समर्थनार्थ संपूर्ण देशभरात काँग्रेस पक्षाध्यक्षा सोनिया गांधी यांनी दिलेल्या आदेशानुसार शेतकरी ...

Post AD

home ads