सात महिन्या पासून बंद असलेले उपहार गृह नियम अटीन वर सुरु
ठाणे | प्रतिनिधी : सोमवार पासून गेले सात महिन्या पासून बंद असलेले उपहार गृह सुरक्षेचे नियम पाळून सुरू करण्यास राज्य सरकारने परवानगी दिली असतांना सोमवारी नागरिकांनी उपहार गुहा मध्ये जाऊन खाद्याचा आनंद घेतलेला दिसला बरेच परिवार,तरुणाई आणि लहान मुले पहिल्याच दिवशी खाण्याचा आनंद घायला अली होती पण सॅनिटाइझर आणि तोंडाला मास्क लावल्या शिवाय प्रवेश देण्यात येणार नाही.
सात महिन्या पासून बंद असलेले उपहार गृह नियम अटीन वर सुरु
Reviewed by News1 Marathi
on
October 05, 2020
Rating:

Post a Comment