ठाण्यातील प्रसिद्ध साडी सेंटर कला मंदिर विस्तारोत्सव दालनाचा शुभारंभ
ठाणे | प्रतिनिधी : ठाण्यातील प्रसिद्ध साडी सेंटरचा विस्तारोत्सव पाच हजार चौ फूट नवे दालनाचा शुभारंभ कला मंदिरचे संचालक आल्पेश छाडवा ह्यांची मुलगी महेक छाडवा ह्यांच्या हस्ते करण्यात आले त्या प्रसंगी अभिनेत्री वंदना गुप्ते ,संपदा कुलकर्णी ,अभिनेत्री सर्वरी कुलकर्णी , कलामंदिर चे संचालक आल्पेश छाडवा आदी कर्मचारी उपस्थित होते.
ठाण्यातील प्रसिद्ध साडी सेंटर कला मंदिर विस्तारोत्सव दालनाचा शुभारंभ
Reviewed by News1 Marathi
on
October 19, 2020
Rating:

Post a Comment