Header AD

कृषी उत्पन्न बाजार समितीमधून ५० किलो प्लास्टिकच्या पिशव्या जप्त कल्याण डोंबिवली महापालिकेची धडक कारवाईकल्याण  | कुणाल  म्हात्रे  :  कल्याण कृषी उत्पन्न बाजार सिमितीमधून ५० किलो प्लास्टिकच्या पिशव्या जप्त करत कल्याण डोंबिवली महानगर पालिकेने धडक कारवाई केली आहे.


पालिका आयुक्त डॉ.विजय सूर्यंवशी यांच्या मागदर्शनाखालील क प्रभागक्षेत्र अधिकारी भागाजी भांगरे, सहा.आयुक्त अक्षय गुदधे यांनी आज पहाटे ४ ते ७:३० या कालावधीत कल्याण पश्चिम येथील कृषी उत्पन्न बाजार समितीला भेट देवून तेथील भाजी मार्केट व फुल मार्केटची पाहणी केली आणि तेथून सुमारे ५० किलो प्लास्टिकच्या पिशव्या जप्त करुन ३२ हजार रुपये  इतका दंड वसूल केला आहे. ही धडक कारवाई बाजारपेठ पोलीस स्थानकातील पोलिस व क प्रभागातील आरोग्य निरिक्षक व कर्मचारी यांच्या  मदतीने करण्यात आली.कृषी उत्पन्न बाजार समितीमधून ५० किलो प्लास्टिकच्या पिशव्या जप्त कल्याण डोंबिवली महापालिकेची धडक कारवाई कृषी उत्पन्न बाजार समितीमधून ५० किलो प्लास्टिकच्या पिशव्या जप्त कल्याण डोंबिवली महापालिकेची धडक कारवाई Reviewed by News1 Marathi on October 27, 2020 Rating: 5

No comments

Featured Post

ठाण्यात सर्वत्र शेतकरी आंदोलनाच्या समर्थनार्थ काँग्रेसची निदर्शने

ठाणे , प्रतिनिधी : दिल्ली येथील शेतकर्याच्या समर्थनार्थ संपूर्ण देशभरात काँग्रेस पक्षाध्यक्षा सोनिया गांधी यांनी दिलेल्या आदेशानुसार शेतकरी ...

Post AD

home ads