Header AD

हाथरस घटनेच्या निषेधार्थ बहुजन क्रांती मोर्चाच्यावतीने कल्याणमध्ये निदर्शने
कल्याण  | कुणाल  म्हात्रे   :  उत्तर प्रदेश मधील हाथरस येथे झालेल्या घटनेच्या निषेधार्थ बहुजन क्रांती मोर्चाच्यावतीने कल्याण मधील महात्मा ज्योतिबा फुले पुतळ्यासमोर निदर्शने करण्यात आली. हाथरस येथील अत्याचाराबद्दल तिव्र निषेध व्यक्तकरीत आरोपींना फाशीची शिक्षा व्हावी व पिडीत मुलीच्या कुटूंबाला न्याय मिळावा याकरीता आंदोलन करण्यात आले. संपूर्ण भारतात आज एकाच दिवशी प्रत्येक जिल्ह्यात हाथरस मध्ये  जो अन्याय अत्याचार झाला त्यासाठी बहुजन क्रांती मोर्चाच्या वतीने धरणे प्रदर्शन करण्यात आले. यावेळी आंदोलनात मोठ्या प्रमाणात महिला सहभागी झाल्या होत्या.

हाथरस घटनेच्या निषेधार्थ बहुजन क्रांती मोर्चाच्यावतीने कल्याणमध्ये निदर्शने हाथरस घटनेच्या निषेधार्थ बहुजन क्रांती मोर्चाच्यावतीने कल्याणमध्ये निदर्शने  Reviewed by News1 Marathi on October 08, 2020 Rating: 5

No comments

Featured Post

मनसेच्या वतीने रक्तदान शिबिर संपन्न

कल्याण , प्रतिनिधी  :   महाराष्ट्र नवनिर्माण सेना व महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना यांच्यातर्फे  गुरुवारी  कल्याण पूर्वेत कोळसेवाडी मध...

Post AD

home ads