Header AD

हाथरस प्रकरणी आम आदमी पार्टी ठाणे शहरच्या वतीने काळी फीति बांधुन निषेध व्यक्त केला
ठाणे  |  प्रतिनिधी  :  हाथरस , उत्तर प्रदेश , येथे झालेल्या सामुहिक बलात्काराच्या निषेधार्थ आम आदमी पार्टी ,ठाणे शहर तर्फे  इंदिरा नगर नाका ,वागळे एस्टेट ठाणे येथे  काळी फीति बांधुन , काळे झेंडे दाखवून जन आक्रोश आंदोलन करण्यात  आले ,तथा चारही आरोपीना १५ दिवसाच्या आत फाशी देण्यात यावि ही मागणी करण्यात आली .दिल्ली आम आदमी  सरकार महिलांच्या सुरक्षेसाठी नवीन नविन उपक्रम राबवत आहे आणि यूपी मधे बेटी बचाव नारा फक्त कागदा वरच राहिलेला आहे , अजय बिष्ट तथा योगी आदित्य ह्यानी मुख्यंमंत्री पदाचा राजीनामा दया अथवा दोशीना फासावर  चढ़वा अशी मागणी आम आदमी पार्टी ठाणे च्या वतीने करण्यात आली.  


यावेळी आम आदमी पार्टी ठाणे शहर अध्यक्ष श्री अमर आमटे , ठाणे जिल्हा उपाध्यक्ष श्री सतीश सलूजा , महिला विंग - श्रीमती जमुना खत्री , श्रीमती सुसमाँ  दुबे , दिलीप महतो को पा विधानसभा , अनिल सिंह, ठाणे शहर उपाध्यक्ष , योगेश गायकवाड़ , बाला मिटकर, अशोक वाल्मीकि ओ मा विधानसभा युवा नेते अशोक यादव , रमेश वर्मा , तथा आदि कार्यकर्ता उपस्थित होते .

हाथरस प्रकरणी आम आदमी पार्टी ठाणे शहरच्या वतीने काळी फीति बांधुन निषेध व्यक्त केला हाथरस प्रकरणी आम आदमी पार्टी ठाणे शहरच्या वतीने काळी फीति बांधुन निषेध व्यक्त केला Reviewed by News1 Marathi on October 05, 2020 Rating: 5

No comments

Featured Post

मागासवर्गीयांच्या पदोन्नती मधील आरक्षणा साठी राज्य पालांनी हस्तक्षेत करावा - केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले

■ केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या नेतृत्वातील रिपब्लिकन पक्षाच्या  शिष्टमंडळाने घेतली राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट मुंबई दि...

Post AD

home ads