Header AD

कल्याण डोंबिवलीत १५१ नवे रुग्ण तर १ जणाचा मृत्यू

 

■४९,९२८ एकूण रुग्ण तर १००२ जणांचा आतापर्यंत मृत्यू तर २४ तासांत १६७ रुग्णांना डिस्चार्ज...


कल्याण  | कुणाल म्हात्रे  :  कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात आज नव्या १५१ कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. तर  जणाचा मृत्यू झाला असून गेल्या २४ तासांत १६७ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. 

आजच्या या १५१ रूग्णांमुळे पालिका क्षेत्रातील रुग्णांची एकूण संख्या ४,९२८ झाली आहे. 


यामध्ये १७४० रुग्ण उपचार घेत असून ४,१८६ रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर आतापर्यत १००२ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. आजच्या १५१ रूग्णांमध्ये कल्याण पूर्व-२९कल्याण प – ३१डोंबिवली पूर्व ५२डोंबिवली प- ३०मांडा टिटवाळा – , मोहना – तर पिसवली येथील ३ रूग्णांचा समावेश आहे. 


       डिस्चार्ज झालेल्या रूग्णांपैकी २३ रुग्ण टाटा आमंत्रामधून६ रुग्ण वै.ह.भ.प. सावळाराम महाराज म्हात्रे क्रीडा संकुल येथून२ रुग्ण आसरा फाउंडेशन स्कूल येथून५ रुग्ण पाटीदार कोविड केअर सेंटरमधून डिस्चार्ज झाले आहेत. तर उर्वरित रुग्ण हे इतर रूग्णालयामधून तसेच होम आयसोलेशन मधून बरे झालेले आहेत.


कल्याण डोंबिवलीत १५१ नवे रुग्ण तर १ जणाचा मृत्यू कल्याण डोंबिवलीत  १५१ नवे रुग्ण तर १ जणाचा मृत्यू Reviewed by News1 Marathi on October 30, 2020 Rating: 5

No comments

Featured Post

ठाण्यात सर्वत्र शेतकरी आंदोलनाच्या समर्थनार्थ काँग्रेसची निदर्शने

ठाणे , प्रतिनिधी : दिल्ली येथील शेतकर्याच्या समर्थनार्थ संपूर्ण देशभरात काँग्रेस पक्षाध्यक्षा सोनिया गांधी यांनी दिलेल्या आदेशानुसार शेतकरी ...

Post AD

home ads