राज्य सरकार कडून सिनेमा गृह उघडण्याची परवानगी कधी मिळते याची वाट पाहत ठाण्यात वंदना सिनेमागृह सॅनिटाइझ करताना कर्मचारी
ठाणे | प्रतिनिधी : हळूहळू सर्वच सुरू होत असून उपहार गृह ही सुरू झाले आता सिनेमा गृह कधी उघडणार असा सवाल सिनेमा चाहते आणि सिनेमागृह मालक विचारात आहेत आता राज्य सरकार कडून सिनेमा गृह उघडण्याची परवानगी कधी मिळते याची वाट पाहत आहे मराठी फिल्म अभिनेते आणि दिग्दर्शक विजू माने यांनी राज्य सरकार कडे विनंती केली आहे की सिनेमा गृहाला लवकरात लवकर उघडण्याची परवानगी दयावी सरकारने आखून दिलेल्या सर्व नियमांचे आम्ही पालन करून सुरक्षेचे सर्व नियम पाळले जातील, राज्य सरकार लवकरच परवानगी देईल म्हणून ठाण्यात वंदना सिनेमगृह कर्मचारी सिनेमा गृह सॅनिटाइझ करताना दिसत आहेत.
राज्य सरकार कडून सिनेमा गृह उघडण्याची परवानगी कधी मिळते याची वाट पाहत ठाण्यात वंदना सिनेमागृह सॅनिटाइझ करताना कर्मचारी
Reviewed by News1 Marathi
on
October 08, 2020
Rating:

Post a Comment