Header AD

भारतीय रंगभूमीशी निगडीत तीन दिवसीय ऑनलाईन कार्यशाळा

 


अजेयसंस्था आयोजित, भारतीय रंगभूमीशी निगडीत तीन दिवसीय ऑनलाईन कार्यशाळा...

विषय :-

1.   जागतिक रंगभूमी व अभिनयविषयक तंत्रे,

2.   नाट्यलेखन तंत्रे

3.   रंगभूमी व डिजिटल माध्यमापुढील आव्हाने

संस्थेमार्फत वरील विषयानुरूप तीन दिवसीय ऑनलाईन कार्यशाळा घेण्यात येणार आहे. या कार्यशाळेचे तज्ञ मार्गदर्शन करणार आहेत डॉ.क्षितिज कुलकर्णी.

डॉ.क्षितिज कुलकर्णी, हे स्वत: रंगभूमी क्षेत्रातील लेखक, दिग्दर्शक असून, त्यांनी Seven Spaces of theatre (रंगभूमीवरील सात मोकळ्या जागा) या विषयावर डॉक्टरेट ही पदवी मिळवलेली आहे. त्याशिवाय त्यांची, ‘कट्टा’, H2O आणि ‘चिंब’ ही तीन पुस्तके प्रकाशित देखील झालेली आहेत.

या कार्यशाळेसाठी नोंदणी प्रक्रिया चालू झाली असून, कार्यशाळा पूर्ण करणा-यांना संस्थेतर्फे एक प्रमाणपत्र देण्यात येणार आहे.  

अधिक माहितीसाठी संपर्क - 9930175527


#onlineworkshops, #onlineworkshopsforchildren, #onlineworkshopjsitdki, #onlineworkshopforkids, #onlineworkshopअनेक, #onlineworkshopडबिंग, #onlineworkshop11, #onlineworkshop12, #onlineworkshop13, #onlineworkshop10, #onlineworkshop2, #onlineworkshop2019, #onlineworkshop3, #onlineworkshop4, #onlineworkshop5, #onlineworkshop6, #onlineworkshop7, #onlineworkshop8, #8onlineworkshops, #onlineworkshop9,


भारतीय रंगभूमीशी निगडीत तीन दिवसीय ऑनलाईन कार्यशाळा भारतीय रंगभूमीशी निगडीत तीन दिवसीय ऑनलाईन कार्यशाळा Reviewed by News1 Marathi on October 23, 2020 Rating: 5

No comments

Featured Post

मागासवर्गीयांच्या पदोन्नती मधील आरक्षणा साठी राज्य पालांनी हस्तक्षेत करावा - केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले

■ केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या नेतृत्वातील रिपब्लिकन पक्षाच्या  शिष्टमंडळाने घेतली राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट मुंबई दि...

Post AD

home ads