Header AD

आज ठाणे स्थानकातून सर्वसामान्य महिलांनी केली ट्रेन प्रवास


    फोटो प्रफुल गांगुर्डे


ठाणे  |  प्रतिनिधी  :  अखेर बुधवार पासून सर्वसामान्य महिलांसाठी लोकल मधून प्रवास करण्यास सरकारने परवानगी दिली आहे सकाळी 11 ते दुपारी 3 आणि संध्याकाळी 7 च्या नंतर सर्वसामान्य महिलांना लोकल ट्रेन मधून प्रवास करता यईल त्यामुळे कामावर जाणाऱ्या नोकरदार महिलांना या निमित्ताने मोठा दिलासा मिळाला आहे असेच ठाणे स्थानाकातून महिला प्रवास करताना दिसत आहेत….




आज ठाणे स्थानकातून सर्वसामान्य महिलांनी केली ट्रेन प्रवास आज ठाणे स्थानकातून सर्वसामान्य महिलांनी केली ट्रेन प्रवास  Reviewed by News1 Marathi on October 21, 2020 Rating: 5

No comments

Featured Post

लोकशाहीचे मूळ बहुजन हिताय बहुजन सुखायचा संदेश देणाऱ्या बौद्ध धम्मात केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले

■केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या हस्ते कोविड योद्ध्यांचा सत्कार.... मुंबई , प्रतिनिधी  :  लोकशाही जगाला भारताने दिली आहे.लोकशाही च...

Post AD

home ads