Header AD

कल्याण डोंबिवलीत ३२८ नवे रुग्ण तर ७ जणांचा मृत्यू


एकूण ४४,३९२ रुग्ण तर ८६४ जणांचा आतापर्यंत मृत्यू र २४ तासांत ३७६ रुग्णांना डिस्चार्ज...


कल्याण : कल्याण डोंबिवली महानगरपालिका  आज नव्या ३२८ कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. तर  जणांचा मृत्यू झाला असून गेल्या २४ तासांत ३७६ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.



आजच्या या ३२८ रूग्णांमुळे पालिका क्षेत्रातील रुग्णांची एकूण संख्या ४४,३९२  झाली आहे. यामध्ये ३३८९ रुग्ण उपचार घेत असून ४०,१३९ रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर आतापर्यत ८६४ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. आजच्या ३२८ रूग्णांमध्ये कल्याण पूर्व- ४४कल्याण प  ९४डोंबिवली पूर्व ११३डोंबिवली प- ७२मांडा टिटवाळा  तर मोहना येथील ४ रुग्णांचा समावेश आहे. 



 डिस्चार्ज झालेल्या रूग्णांपैकी १०६ रुग्ण हे टाटा आमंत्रामधून, १३ रुग्ण हे वै.ह.भ.प. सावळाराम महाराज म्हात्रे क्रीडा संकुल येथून८ रुग्ण बाज आर. आर. रुग्णालय,  १० रुग्ण पाटीदार कोविड केअर सेंटरमधून५ रुग्ण शास्त्रीनगर रुग्णालयातून२ रुग्ण आसरा फाउंडेशन स्कूलमधून डिस्चार्ज झाले आहेत. तर उर्वरित रुग्ण हे इतर रूग्णालयामधून तसेच होम आयसोलेशन मधून बरे झालेले आहेत.

कल्याण डोंबिवलीत ३२८ नवे रुग्ण तर ७ जणांचा मृत्यू कल्याण डोंबिवलीत ३२८ नवे रुग्ण तर ७ जणांचा मृत्यू Reviewed by News1 Marathi on October 06, 2020 Rating: 5

No comments

Featured Post

ट्रेलने सोशल कॉमर्स प्लॅटफॉर्म ‘ट्रेल शॉप’ लॉन्च केला

◆ लाखो लोकांना लघु उद्योजक बनण्यासाठी सक्षम करण्याचा उद्देश.. मुंबई, २२ जानेवारी २०२१ :  भारतातील सर्वात मोठा लाइफस्टाइल कम्युनिटी मंच ट्रेल...

Post AD

home ads