Header AD

भारती जाधव यांची काँग्रेस ठाणे शहर जिल्हा चिटणीस पदी नियुक्ती




ठाणे  :  ठाणे शहरात काँग्रेस पक्षाची नवीन कार्यकारणी जाहीर झाली त्यात ठाणे शहराच्या प्रभाग क्रमांक 22 मधील भारती जाधव यांच्या सलग कार्याचा अहवाल बघता काँग्रेस पक्षाकडून त्यांना ठाणे शहर जिल्हा चिटणीस म्हणून जवाबदारी देण्यात आली आहे त्याबद्दल त्यांचे  समस्त काँग्रेस पधादिकारी ठाणे , डॉ .आंबेडकर रोड रहिवाशी ठाणे यांच्या वतीने अभिनंदन करण्यात आले आहे.

भारती जाधव यांची काँग्रेस ठाणे शहर जिल्हा चिटणीस पदी नियुक्ती भारती जाधव यांची काँग्रेस ठाणे शहर जिल्हा चिटणीस पदी नियुक्ती Reviewed by News1 Marathi on October 01, 2020 Rating: 5

No comments

Featured Post

कल्याणच्या विकासासाठी कायम कटिबद्ध माजी आमदार नरेंद्र पवार

  ■वडवलीमध्ये गणेश घाट सुशोभीकरण व मंदिर शेडचे लोकार्पण सोहळा संपन्न... कल्याण , कुणाल म्हात्रे  :  विकासाची गंगा शेवटच्या घटकांपर्यंत पोहच...

Post AD

home ads