Header AD

भाजपा कल्याण शहर उपाध्यक्षपदी बजरंग तांगडकर यांची नियुक्ती

 


कल्याण  | प्रतिनिधी  :  भारतीय जनता पार्टी कल्याण शहराच्या उपाध्यक्षपदी बजरंग तांगडकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. याबाबतचे नियुक्तीपत्र खासदार कपिल पाटील यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले.


मागील कार्यकाळात गौरीपाडा प्रभाग क्र ५ वार्ड अध्यक्ष असताना सर्वसामान्यांचे प्रश्न सोडण्यासाठी केलेला प्रयत्न विभागात पक्षसंघटना मजबूत करण्यासाठी तयार केलेली कार्यकर्त्यांची फळी या सर्व गोष्टींची नोंद घेऊन त्यांची कल्याण शहर उपाध्यक्ष पदी नियुक्ती करण्यात आली.

 

पक्षाने मला पुन्हा जी संधी दिली, जे पद दिले त्या पदाला न्याय देणारी साजेशी कामगिरी भविष्यात करेल त्याचबरोबर पक्षाची ध्येय धोरणे सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करणार असल्याचे  यावेळी बजरंग तांगडकर यांनी सांगितले.भाजपा कल्याण शहर उपाध्यक्षपदी बजरंग तांगडकर यांची नियुक्ती भाजपा कल्याण शहर उपाध्यक्षपदी बजरंग तांगडकर यांची नियुक्ती Reviewed by News1 Marathi on October 31, 2020 Rating: 5

No comments

Featured Post

मुंब्रा बायपास रस्त्याला शिक्षण महर्षी कालसेकर यांचे नाव द्या शमीम खान

ठाणे (प्रतिनिधी)   मुंब्रा शहरातून बायपासच्या दिशेने जाणार्‍या रस्त्याला ए. आर. कालसेकर यांचे नाव देण्यात यावे, अशी मागणी गृहनिर्माण मंत्री ...

Post AD

home ads