Header AD

ठाणे काँग्रेसच्या वतीने वागळे प्रभाग समिती कार्यालयावर निदर्शने


    छाया : प्रफुल गांगुर्डे


ठाणे  |  प्रतिनिधी  :  ठाणे काँग्रेस च्या वतीने वागळे प्रभाग समिती कार्यालयावर निदर्शने करण्यात आली या वेळी श्रीनगर भागात महापालिके तर्फ़े कुठलेही काम होत नसल्याचे आणि नागरिकांना बऱ्याच समस्याना सामोरे जावे लागते असे आरोप काँग्रेस च्या वतीने करण्यात आला या वेळी उपयुक्तांना काँग्रेस तर्फे मागण्यांचे निवेदन देण्यात आले या वेळी रत्नागिरी जिल्हा अध्यक्ष मनोज शिंदे, शिल्पा सोनोने, शैलेश शिंदे,आणि पदाधिकारी उपस्थित होते .



ठाणे काँग्रेसच्या वतीने वागळे प्रभाग समिती कार्यालयावर निदर्शने ठाणे काँग्रेसच्या वतीने वागळे प्रभाग समिती कार्यालयावर निदर्शने Reviewed by News1 Marathi on October 19, 2020 Rating: 5

No comments

Featured Post

शिवसेना नगरसेवकाच्या माफीनाम्या नंतर डॉक्टरांचे उपोषण मागे

कल्याण , कुणाल  म्हात्रे  :   कल्याणमध्ये एका खाजगी रुग्णालयात शिवसेना नगरसेवक महेश गायकवाड आणि डॉक्टर अश्विन कक्कर यांच्यात झालेल्या वादानं...

Post AD

home ads