Header AD

नागरिकांच्या तक्रारी नंतर कापूर बावडी पोलिसांनी सोनसाखळी चोरांच्या मुसक्या आवळल्या



    फोटो प्रफुल गांगुर्डे


ठाणे |  प्रतिनिधी  :  गेले काही दिवस हाहातून मोबाईल हिसकवणे सोनसाखळी खेचणे असे बरेच प्रकार कापूरबावडी च्या हद्दीत घडत होते त्या मुळे वारंवार नागरिकांच्या तक्रारी येत होत्या अखेर कापूरबावडी पोलिसांनी एका आरोपी ला अटक करून त्याच्या कडून दोन मोटार सायकल दोन सोनेच्या साखळ्या,काही मोबाईल फोन आणि एक पिस्तूल आणि एक गावठी कट्टा असा एकूण एकोणीस लाख नव्वद हजार तीनशे वीस एवढा मुद्देमाल हस्तगत केला आहे पोलीस बरेच दिवस आरोपीच्या शोधत होते अखेर पोलिसांच्या टीम ने आरोपीच्या मुसक्या आवळल्या आहेत .

नागरिकांच्या तक्रारी नंतर कापूर बावडी पोलिसांनी सोनसाखळी चोरांच्या मुसक्या आवळल्या नागरिकांच्या तक्रारी नंतर कापूर बावडी पोलिसांनी सोनसाखळी चोरांच्या  मुसक्या आवळल्या Reviewed by News1 Marathi on October 21, 2020 Rating: 5

No comments

Featured Post

मागासवर्गीयांच्या पदोन्नती मधील आरक्षणा साठी राज्य पालांनी हस्तक्षेत करावा - केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले

■ केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या नेतृत्वातील रिपब्लिकन पक्षाच्या  शिष्टमंडळाने घेतली राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट मुंबई दि...

Post AD

home ads