Header AD

कल्याण डोंबिवलीत १९६ नवे रुग्ण तर ५ जणांचा मृत्यू


एकूण ४६,६१२ रुग्ण तर ९१३  जणांचा आतापर्यंत मृत्यू तर २४ तासांत ४४२ रुग्णांना डिस्चार्ज....

 

कल्याण  | कुणाल  म्हात्रे  :  कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात आज नव्या १९६ कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. तर ५ जणांचा मृत्यू झाला असून गेल्या २४ तासांत ४४२ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.आजच्या या १९६ रूग्णांमुळे पालिका क्षेत्रातील रुग्णांची एकूण संख्या ४६,६१२ झाली आहे. यामध्ये ३१२२ रुग्ण उपचार घेत असून ४,५७७ रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर आतापर्यत ९१३  जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. आजच्या १९६ रूग्णांमध्ये कल्याण पूर्व- ४५कल्याण प – ६३डोंबिवली पूर्व ५१डोंबिवली प- २६ मांडा टिटवाळा – मोहना – तर पिसवली येथील ३ रुग्णांचा समावेश आहे. 


 

 डिस्चार्ज झालेल्या रूग्णांपैकी ६९ रुग्ण टाटा आमंत्रामधून४ रुग्ण वै.ह.भ.प. सावळाराम महाराज म्हात्रे क्रीडा संकुल येथून६ रुग्ण बाज आर. आर. रुग्णालय,  ४ रुग्ण पाटीदार कोविड केअर सेंटरमधून१ रुग्ण आसरा फाउंडेशन स्कूलमधून३ रुग्ण डोंबिवली जिमखाना कोविड समर्पित रुग्णालयातून डिस्चार्ज झाले आहेत. तर उर्वरित रुग्ण हे इतर रूग्णालयामधून तसेच होम आयसोलेशन मधून बरे झालेले आहेत.

कल्याण डोंबिवलीत १९६ नवे रुग्ण तर ५ जणांचा मृत्यू कल्याण डोंबिवलीत १९६ नवे रुग्ण तर ५ जणांचा मृत्यू Reviewed by News1 Marathi on October 13, 2020 Rating: 5

No comments

Featured Post

औद्योगिक कामगारां साठी स्वतंत्र कोरोना चाचणी केंद्र सुरू करावे खासदार कपिल पाटील यांची मागणी

भिवंडी, दि. १५ (प्रतिनिधी) : भिवंडी, कल्याण, वाडा, मुरबाड औद्योगिक क्षेत्रात काम करणाऱ्या कामगारांसाठी स्वतंत्र कोरोना चाचणी केंद्र सुरू करा...

Post AD

home ads