Header AD

ओबीसी आणि विजेएनटी संघर्ष समन्वय समितीच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयसमोर निदर्शने आंदोलन




ठाणे  |  प्रतिनिधी  :  मराठा समाजाला ओबीसी कॅटेगरी मध्ये समाविष्ट करू नये ,केंद्र व राज्य सरकारने जातीनिहाय जनगणना करावी,थकीत शिष्यवृत्ती ताबडतोब देण्यात यावी आशा विविध मागण्यांसाठी ओबीसी आणि विजेएनटी संघर्ष समन्वय समिती महाराष्ट्र राज्य ठाणे यांच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयसमोर प्रमुख कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत निदर्शने आंदोलन करण्यात आली.

ओबीसी आणि विजेएनटी संघर्ष समन्वय समितीच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयसमोर निदर्शने आंदोलन ओबीसी आणि विजेएनटी संघर्ष समन्वय समितीच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयसमोर निदर्शने आंदोलन Reviewed by News1 Marathi on October 08, 2020 Rating: 5

No comments

Featured Post

किसान बाग आंदोलनाला राज्यात उत्स्फूर्त प्रतिसाद प्रकाश आंबेडकर

◆ किसान बाग आंदोलनाला राज्यात उत्स्फूर्त प्रतिसाद, मुंबईत मात्र हजारो कार्यकर्त्यांची धरपकड, आघाडी सरकार शेतकरी विरोधी असल्याचे दाखवून दिले....

Post AD

home ads