Header AD

राष्ट्रपिता मोहनदास करमचंद गांधी व भारताचे दुसरे पंतप्रधान लालबहादूर शास्त्री ह्यांच्या संयुक्त जयंती निमित्त स्वच्छता अभियान राबविण्यात येणार आहे
ठाणे | प्रतिनिधी :  भाजपा ठाणे शहर जिल्हा अध्यक्ष व आमदार श्री. निरंजन डावखरे आणि आमदार श्री.संजय केळकर  ह्यांच्या मार्गदर्शनाखाली व ठामपा प्रभाग क्र. ४ ब स्थानिक नगरसेविका सौ. स्नेहा रमेश आंब्रे व भाजपा ठाणे शहर जिल्हा उपाध्यक्ष श्री.रमेश आंब्रे ह्यांच्या पुढाकाराने भाजपा वर्तकनगर मंडलातर्फे शुक्रवार दि २ ऑक्टोबर २०२० रोजी सकाळी ठीक १०.३० वाजता शुभारंभ कॉम्प्लेक्समध्ये राष्ट्रपिता मोहनदास करमचंद गांधी व भारताचे दुसरे पंतप्रधान लालबहादूर शास्त्री ह्यांच्या संयुक्त जयंती निमित्त स्वच्छता मोहीम राबिवण्यात येणार आहे. तरी कॉम्प्लेक्समधील सर्व पदाधिकाऱ्यांनी व रहिवाश्यानी वेळेवर उपस्थित रहावे असे  मंडलातर्फे सांगण्यात आले आहे.

राष्ट्रपिता मोहनदास करमचंद गांधी व भारताचे दुसरे पंतप्रधान लालबहादूर शास्त्री ह्यांच्या संयुक्त जयंती निमित्त स्वच्छता अभियान राबविण्यात येणार आहे राष्ट्रपिता मोहनदास करमचंद गांधी व भारताचे दुसरे पंतप्रधान लालबहादूर शास्त्री ह्यांच्या संयुक्त जयंती निमित्त स्वच्छता अभियान राबविण्यात येणार आहे Reviewed by News1 Marathi on October 01, 2020 Rating: 5

No comments

Featured Post

राजे भोसले, फुले, शाहू, आंबेडकर प्रतिष्ठानच्या वतीने संविधान सन्मान गौरव दिन साजरा

ठाणे , प्रतिनिधी  :   सालाबादप्रमाणे राजे भोसले, फुले, शाहू, आंबेडकर प्रतिष्ठानच्या वतीने संविधान सन्मान गौरव दिन साजरा करण्यात येतो ह्या सं...

Post AD

home ads