Header AD

कल्याण डोंबिवलीत कोरोनामुळे एक हजार जणांचा मृत्यू आज १९७ नवे रुग्ण तर १ जणाचा मृत्यू

 

४९,६१८ एकूण रुग्ण तर १००० जणांचा आतापर्यंत मृत्यू तर २४ तासांत ३०१ रुग्णांना डिस्चार्ज...


कल्याण  | कुणाल  म्हात्रे  :  कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात कोरोमुळे आतापर्यंत एक हजार जणांचा मृत्यू झाला असून आज नव्या १९७ कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. तर १ जणाचा मृत्यू झाला असून गेल्या २४ तासांत ३०१ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. 

आजच्या या १९७ रूग्णांमुळे पालिका क्षेत्रातील रुग्णांची एकूण संख्या ४,६१८ झाली आहे. 


यामध्ये १८२९ रुग्ण उपचार घेत असून ४,७८९ रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर आतापर्यत १००० जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. आजच्या १९७ रूग्णांमध्ये कल्याण पूर्व-३७कल्याण प – ५०डोंबिवली पूर्व ५९डोंबिवली प- ३४मांडा टिटवाळा – , मोहना – ७, तर पिसवली येथील २ रूग्णांचा समावेश आहे. 


       डिस्चार्ज झालेल्या रूग्णांपैकी २५ रुग्ण टाटा आमंत्रामधून१४ रुग्ण वै.ह.भ.प. सावळाराम महाराज म्हात्रे क्रीडा संकुल येथून१  रुग्ण आसरा फाउंडेशन स्कूल येथूनडोंबिवली जिमखाना येथून ३ रुग्ण,  तर शास्त्री नगर रुग्णालयातून ५ रुग्ण डिस्चार्ज झाले आहेत. तर उर्वरित रुग्ण हे इतर रूग्णालयामधून तसेच होम आयसोलेशन मधून बरे झालेले आहेत.


कल्याण डोंबिवलीत कोरोनामुळे एक हजार जणांचा मृत्यू आज १९७ नवे रुग्ण तर १ जणाचा मृत्यू कल्याण डोंबिवलीत कोरोनामुळे एक हजार जणांचा मृत्यू  आज १९७ नवे रुग्ण तर १ जणाचा मृत्यू Reviewed by News1 Marathi on October 28, 2020 Rating: 5

No comments

Featured Post

खासदार कपिल पाटील यांच्या ताफ्यातील गाडी पेटली आगीत गाडी जळून खाक

कल्याण , प्रतिनिधी  :  भिवंडी  लोकसभा मतदारसंघाचे भाजपाचे खासदार कपिल पाटील शनिवारी  कार्यक्रमानिमित्त कल्याण शहाड येथे आले होते .त्यांच्या ...

Post AD

home ads