Header AD

कल्याण डोंबिवलीत २७७ नवे रुग्ण तर ६ जणांचा मृत्यू


एकूण ४३,३९२ रुग्ण तर ८४४ जणांचा आतापर्यंत मृत्यू तर २४ तासांत ४५९ रुग्णांना डिस्चार्ज...


कल्याण : कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात आज नव्या २७७ कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. तर ६ जणांचा मृत्यू झाला असून गेल्या २४ तासांत ४५९ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.आजच्या या २७७ रूग्णांमुळे पालिका क्षेत्रातील रुग्णांची एकूण संख्या ४३,३९२ झाली आहे. यामध्ये ३६७१ रुग्ण उपचार घेत असून ३८,८७७ रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर आतापर्यत ८४४ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. आजच्या २७७ रूग्णांमध्ये कल्याण पूर्व- ४४कल्याण प  १०७डोंबिवली पूर्व ८१डोंबिवली प- ३८मांडा टिटवाळा  तर मोहना येथील ६ रुग्णांचा समावेश आहे.  डिस्चार्ज झालेल्या रूग्णांपैकी ९९ रुग्ण हे टाटा आमंत्रामधून, १२ रुग्ण हे वै.ह.भ.प. सावळाराम महाराज म्हात्रे क्रीडा संकुल येथून रुग्ण बाज आर. आर. रुग्णालय,  ४ रुग्ण पाटीदार कोविड केअर सेंटरमधून,  ३ रुग्ण डोंबिवली जिमखाना कोविड सेंटर येथून२ रुग्ण शास्त्रीनगर रुग्णालयातून२ रुग्ण आसरा फाउंडेशन स्कूलमधून डिस्चार्ज झाले आहेत. तर उर्वरित रुग्ण हे इतर रूग्णालयामधून तसेच होम आयसोलेशन मधून बरे झालेले आहेत.

कल्याण डोंबिवलीत २७७ नवे रुग्ण तर ६ जणांचा मृत्यू कल्याण डोंबिवलीत २७७ नवे रुग्ण तर ६ जणांचा मृत्यू Reviewed by News1 Marathi on October 03, 2020 Rating: 5

No comments

Featured Post

महिला दिना निमित्त मुंबई ते खंडाळ्या दरम्यान ऑल - वुमेन ईव्ही रॅलीचे आयोजन

■मुंबई-पुणे एक्सप्रेसवेवरील एचपीसीएलच्या नवीन चार्जिंग स्टेशनला दिली भेट ... मुंबई, ८ मार्च २०२१ :  जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने एमजी मो...

Post AD

home ads