Header AD

ठाणे वाघबीळ येथे भाजपाच्या वतीने रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यात झाडे लावून आंदोलन केले
ठाणे  |  प्रतिनिधी  :  ठाण्यातील घोडबंदर रोडवरील वाघबिल नाक्यावर उड्डाणपूल व रस्त्यांना पडलेल्या खड्ड्यांच्या विरोधात भारतीय जनता पार्टीच्या वतीने वाघबीळ येथे रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यात झाडे लावून आंदोलन केले तसेच खड्ड्यामुळे अपघात झालेल्या गाडीच्या ठिकाणी ठाणे महापालिकेच्या विरोधात घोषणाबाजी केली यावेळी भाजपा ठाणे शहर जिल्हा अध्यक्ष निरंजन डावखरे, आमदार संजय केळकर, संदीप लेले,अर्चना मणेरा,शारदा पाटील,विजय पाटील,संजय पाटील, परिवहन समिती सदस्य विकास पाटील,आदी सह कार्यकर्ते मोठ्या संख्येने या आंदोलनात सहभागी झाले होते.

ठाणे वाघबीळ येथे भाजपाच्या वतीने रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यात झाडे लावून आंदोलन केले ठाणे वाघबीळ येथे भाजपाच्या वतीने रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यात झाडे लावून आंदोलन केले Reviewed by News1 Marathi on October 10, 2020 Rating: 5

No comments

Featured Post

किसान बाग आंदोलनाला राज्यात उत्स्फूर्त प्रतिसाद प्रकाश आंबेडकर

◆ किसान बाग आंदोलनाला राज्यात उत्स्फूर्त प्रतिसाद, मुंबईत मात्र हजारो कार्यकर्त्यांची धरपकड, आघाडी सरकार शेतकरी विरोधी असल्याचे दाखवून दिले....

Post AD

home ads