Header AD

कल्याण डोंबिवलीत १७८ नवे रुग्ण तर ५ जणांचा मृत्यू

 

,८०८ एकूण रुग्ण तर ९८८ जणांचा आतापर्यंत मृत्यू तर २४ तासांत २३२ रुग्णांना डिस्चार्ज.....


कल्याण  | कुणाल  म्हात्रे  :  कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात आज नव्या १७८  कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. तर ५ जणांचा मृत्यू झाला असून गेल्या २४ तासांत २३२ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. 


आजच्या या १७८ रूग्णांमुळे पालिका क्षेत्रातील रुग्णांची एकूण संख्या ४,८०८ झाली आहे. यामध्ये २२०० रुग्ण उपचार घेत असून ४,६२० रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर आतापर्यत ९८८ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. आजच्या १७८ रूग्णांमध्ये कल्याण पूर्व-२६कल्याण प – ५१डोंबिवली पूर्व ६८डोंबिवली प- २६मांडा टिटवाळा – , तर मोहना येथील ५ रूग्णांचा समावेश आहे. 


       डिस्चार्ज झालेल्या रूग्णांपैकी ६३ रुग्ण टाटा आमंत्रामधून१२ रुग्ण वै.ह.भ.प. सावळाराम महाराज म्हात्रे क्रीडा संकुल येथून१ रुग्ण बाज आर. आर. रुग्णालय१२ रुग्ण पाटीदार कोविड सेंटर मधून१ रुग्ण आसरा फाउंडेशन स्कूलमधून५ रुग्ण डोंबिवली जिमखाना कोविड समर्पित रुग्णालयातून३ रुग्ण शास्त्रीनगर रुग्णालयातून  डिस्चार्ज झाले आहेत. तर उर्वरित रुग्ण हे इतर रूग्णालयामधून तसेच होम आयसोलेशन मधून बरे झालेले आहेत.

कल्याण डोंबिवलीत १७८ नवे रुग्ण तर ५ जणांचा मृत्यू कल्याण डोंबिवलीत  १७८ नवे रुग्ण तर ५ जणांचा मृत्यू Reviewed by News1 Marathi on October 23, 2020 Rating: 5

No comments

Featured Post

मागासवर्गीयांच्या पदोन्नती मधील आरक्षणा साठी राज्य पालांनी हस्तक्षेत करावा - केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले

■ केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या नेतृत्वातील रिपब्लिकन पक्षाच्या  शिष्टमंडळाने घेतली राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट मुंबई दि...

Post AD

home ads