Header AD

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची प्रकृती लवकरच सुधारावी यासाठी ठाणे भाजपने मानपाडा येथे एका हवनचे आयोजन केले होते


फोटो प्रफुल गांगुर्डे


ठाणे  |  प्रतिनिधी  : 
महाराष्ट्र राज्याचे चे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांना कॉरोनाची लागण झाली असताना त्यांचे आरोग्य लवकरात लवकर बरे व्हावे आणि त्यांची प्रकृती सुधारावी त्यासाठी ठाणे भाजप ने मानपाडा येथे एका हवन चे आयोजन केले होते या वेळी आमदार निरंजन डावखरे, आमदार संजय केळकर,नगर सेवक संदीप लेले,नगर सेविका स्नेहा आंब्रे, भाजप शहर उपाध्यक्ष रमेश आंब्रे आणि भाजप कार्यकर्ते उपस्थित होते .
विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची प्रकृती लवकरच सुधारावी यासाठी ठाणे भाजपने मानपाडा येथे एका हवनचे आयोजन केले होते विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची प्रकृती लवकरच सुधारावी यासाठी ठाणे भाजपने मानपाडा येथे एका हवनचे आयोजन केले होते Reviewed by News1 Marathi on October 25, 2020 Rating: 5

No comments

Featured Post

ठाण्यात सर्वत्र शेतकरी आंदोलनाच्या समर्थनार्थ काँग्रेसची निदर्शने

ठाणे , प्रतिनिधी : दिल्ली येथील शेतकर्याच्या समर्थनार्थ संपूर्ण देशभरात काँग्रेस पक्षाध्यक्षा सोनिया गांधी यांनी दिलेल्या आदेशानुसार शेतकरी ...

Post AD

home ads