Header AD

गांधीजी जयंती निमित्ताने दिवा शीळ मंडळा तर्फे स्वच्छता अभियान राबविण्यात आले
ठाणे  | प्रतिनिधी  :  भारतीय जनता पक्ष ठाणे शहर जिल्हा अध्यक्ष व कोकण पदवीधर आमदार श्री निरंजन डावखरे यांच्या नेतृत्वाखाली गांधीजी जयंती निमित्त  दिवा शीळ मंडळा तर्फे बेतवडे वार्ड क्र.28 मध्ये गांधीजी जयंती साजरी करण्यात आली व स्वच्छता अभियान राबविण्यात आले या वेळी ठाणे शहर कार्यकारणी सदस्य रोहिदास मुंडे,विजय भोईर,ठाणे शहर युवा अध्यक्ष निलेश पाटील,मंडळ अध्यक्ष आदेश भगत,सरचिटणीस युवराज यादव,समीर चव्हाण,‌‌सचिन भोईर,रोशन भगत,जयदीप भोईर,श्रीधर पाटील,अनुराज पाटील,रामबाबू सोनी,प्रशांत आंबवले,अजय सिंग,कपिल रोडे आदी कार्यकर्ते उपस्थित होते.
गांधीजी जयंती निमित्ताने दिवा शीळ मंडळा तर्फे स्वच्छता अभियान राबविण्यात आले गांधीजी जयंती निमित्ताने दिवा शीळ मंडळा तर्फे  स्वच्छता अभियान राबविण्यात आले Reviewed by News1 Marathi on October 02, 2020 Rating: 5

No comments

Featured Post

लोकशाहीचे मूळ बहुजन हिताय बहुजन सुखायचा संदेश देणाऱ्या बौद्ध धम्मात केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले

■केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या हस्ते कोविड योद्ध्यांचा सत्कार.... मुंबई , प्रतिनिधी  :  लोकशाही जगाला भारताने दिली आहे.लोकशाही च...

Post AD

home ads