Header AD

कल्याण डोंबिवलीत कोरोना रुग्णांची संख्या ४९ हजार पार


२०७ नवे रुग्ण तर  जणांचा मृत्यू ४९,०१५ एकूण रुग्ण तर ९९३ जणांचा आतापर्यंत मृत्यू  तर २४ तासांत १५४ रुग्णांना डिस्चार्ज....



कल्याण  | कुणाल  म्हात्रे  : कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात आज नव्या २०७ कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. तर  जणांचा मृत्यू झाला असून गेल्या २४तासांत १५४ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.आजच्या या २०७ रूग्णांमुळे पालिका क्षेत्रातील रुग्णांची एकूण संख्या ४,०१५ झाली आहे. 



यामध्ये २२४८ रुग्ण उपचार घेत असून ४,७७४ रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर आतापर्यत ९९३ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. आजच्या २०७ रूग्णांमध्ये कल्याण पूर्व-३१कल्याण प – ६५डोंबिवली पूर्व ४९डोंबिवली प- ३९मांडा टिटवाळा – १२, तर मोहना येथील ११ रूग्णांचा समावेश आहे. 


     

डिस्चार्ज झालेल्या रूग्णांपैकी २० रुग्ण टाटा आमंत्रामधून११ रुग्ण वै.ह.भ.प. सावळाराम महाराज म्हात्रे क्रीडा संकुल येथून३ रुग्ण आसरा फाउंडेशन स्कूल येथून, डोंबिवली जिमखाना येथून ४ रुग्ण, पाटीदार भवन येथून १० रुग्ण, बाज आर आर हॉस्पिटल येथून ३ रुग्ण तर शास्त्री नगर रुग्णालयातून ३ रुग्ण डिस्चार्ज झाले आहेत. तर उर्वरित रुग्ण हे इतर रूग्णालयामधून तसेच होम आयसोलेशन मधून बरे झालेले आहेत.


कल्याण डोंबिवलीत कोरोना रुग्णांची संख्या ४९ हजार पार कल्याण डोंबिवलीत  कोरोना रुग्णांची संख्या ४९ हजार पार Reviewed by News1 Marathi on October 24, 2020 Rating: 5

No comments

Featured Post

शेअर बाजारात संपत्ती मिळवण्याचे ५ नियम

■शेअर बाजारात गुंतवणुकीद्वारे पैसा कमावण्याच्या कल्पनेने प्रत्येक नवा गुंतवणुकदार उत्साही होतो, तसेच कमी वेळेत तो श्रीमंत होईल, असा विश्वासह...

Post AD

home ads