Header AD

कल्याण डोंबिवलीत १३० नवे रुग्ण तर ३ जणांचा मृत्यू

 

४९,४२१ एकूण रुग्ण तर ९९९ जणांचा आतापर्यंत मृत्यू तर २४ तासांत २१९ रुग्णांना डिस्चार्ज...


कल्याण : कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात आज नव्या १३० कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. तर ३ जणांचा मृत्यू झाला असून गेल्या २४ तासांत २१९ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. आजच्या या १३० रूग्णांमुळे पालिका क्षेत्रातील रुग्णांची एकूण संख्या ४,४२१ झाली आहे. 


यामध्ये १९३४ रुग्ण उपचार घेत असून ४,४८८ रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.तर आतापर्यत ९९९ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. आजच्या १३० रूग्णांमध्ये कल्याण पूर्व-२२कल्याण प – ४८डोंबिवली पूर्व ३४डोंबिवली प- २०मांडा टिटवाळा – , तर मोहना येथील ४ रूग्णांचा समावेश आहे. 


       डिस्चार्ज झालेल्या रूग्णांपैकी २० रुग्ण टाटा आमंत्रामधून१० रुग्ण वै.ह.भ.प. सावळाराम महाराज म्हात्रे क्रीडा संकुल येथून२ रुग्ण आसरा फाउंडेशन स्कूल येथूनडोंबिवली जिमखाना येथून १ रुग्णपाटीदार भवन येथून ३ रुग्णतर शास्त्री नगर रुग्णालयातून ४ रुग्ण डिस्चार्ज झाले आहेत. तर उर्वरित रुग्ण हे इतर रूग्णालयामधून तसेच होम आयसोलेशन मधून बरे झालेले आहेत.


कल्याण डोंबिवलीत १३० नवे रुग्ण तर ३ जणांचा मृत्यू कल्याण डोंबिवलीत  १३० नवे रुग्ण तर ३ जणांचा मृत्यू Reviewed by News1 Marathi on October 27, 2020 Rating: 5

No comments

Featured Post

कोनगांव ग्राम पंचायतीने जन आंदोलनाचा ईशारा देताच एम,आय,डीसी विभागा कडून पाणी पुरवठा सुरळीत

भिवंडी दि.६ (प्रतिनिधी  ) गेल्या वर्षभरापासून कोनगावला एमआयडीसी पाणीपुरवठा विभागाकडून अनियमित आणि कमी दाबाने पाणी पुरवठा होत आहे.त्यातच कोवि...

Post AD

home ads