Header AD

कल्याण डोंबिवलीत कोरोना रुग्णांची संख्या ४७ हजार पार २५१ नवे रुग्ण तर ८ जणांचा मृत्यू


,१४९ एकूण रुग्ण तर ९३० जणांचा आतापर्यंत मृत्यू तर २४ तासांत १२५ रुग्णांना डिस्चार्ज....



कल्याण  | कुणाल  म्हात्रे  : कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रात कोरोना रुग्णांची संख्या ४७ हजार पार गेली असून आज नव्या २५१ कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. तर ८ जणांचा मृत्यू झाला असून गेल्या २४ तासांत  १२५ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.



आजच्या या २५१ रूग्णांमुळे पालिका क्षेत्रातील रुग्णांची एकूण संख्या ४७,१४९ झाली आहे. यामध्ये ३११९ रुग्ण उपचार घेत असून ४,१०० रूग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर आतापर्यत ९३० जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. आजच्या २५१ रूग्णांमध्ये कल्याण पूर्व- ४४कल्याण प – ७९डोंबिवली पूर्व ७२डोंबिवली प- ४६मांडा टिटवाळा – तर मोहना येथील ७ रुग्णांचा समावेश आहे. 



       डिस्चार्ज झालेल्या रूग्णांपैकी ४८ रुग्ण टाटा आमंत्रामधून५ रुग्ण वै.ह.भ.प. सावळाराम महाराज म्हात्रे क्रीडा संकुल येथून९ रुग्ण बाज आर. आर. रुग्णालय,  ३ रुग्ण पाटीदार कोविड केअर सेंटरमधून२ रुग्ण आसरा फाउंडेशन स्कूलमधून डिस्चार्ज झाले आहेत. तर उर्वरित रुग्ण हे इतर रूग्णालयामधून तसेच होम आयसोलेशन मधून बरे झालेले आहेत.


कल्याण डोंबिवलीत कोरोना रुग्णांची संख्या ४७ हजार पार २५१ नवे रुग्ण तर ८ जणांचा मृत्यू कल्याण डोंबिवलीत  कोरोना रुग्णांची संख्या ४७ हजार पार २५१ नवे रुग्ण तर ८ जणांचा मृत्यू Reviewed by News1 Marathi on October 15, 2020 Rating: 5

No comments

Featured Post

नगरसेवक उमेश पाटील यांच्या हस्ते रस्त्याचे सिमेंट काँक्रीट करण्याची शुभारंभ

कळवा  , अशोक  घाग  :   प्रभाग क्रमांक 9 स्थानिक नगरसेवक उमेश पाटील यांच्या प्रभाग सुधारणा निधीतून खारीगाव येथील दत्तवाडी परिसरातील विघ्नहर्त...

Post AD

home ads