Header AD

आपापल्या क्षेत्रात कर्तृत्व वाजविणाऱ्या सामाजिक चळवळीत सक्रीय नऊ रणरागिणी यांच्यासोबत ठाणे मतदाता जागरण अभियानाचा नवरात्र - नवरंग जागर

 ठाणे  | प्रतिनिधी  :  17 ते 25 ऑक्टोबर नवरात्रीच्या काळात एक आगळावेगळा वैचारिक जागर ठाणे शहरातील आठ महिला कार्यकर्त्या आठ महत्त्वाच्या विषयावर बोलणार आहेत. नवव्या दिवशी ठाणे शहरातील पंधरा महिला पत्रकारांशी गप्पा....


वयाच्या 75 व्या वर्षी गावागावात जाऊन अंधश्रद्धेचे प्रयोग करून जनजागृती करणाऱ्या वंदनाताई शिंदे, कोविड काळात 24 तास रुग्णांना व त्यांच्या हतबल नातेवाईकांना मार्गदर्शन करणाऱ्या डॉ चेतना दीक्षित, तज्ञ निष्णात वकील एड निता कर्णिक, महाराष्ट्रातील अनेक शैक्षणिक प्रयोगाच्या साक्षीदार निवृत्त प्राचार्या प्रा डॉ निता साने, महिला अत्याचार विरोधी कार्याला वाहून घेतलेल्या प्रा सुनिता कुलकर्णी, पर्यावरण हा जिव्हाळ्याचा विषय म्हणून अनेक प्रयोग करणाऱ्या सूनिती मोकाशी, प्रगल्भ साहित्यिक युवती मेघना भुस्कुटे आणि नशाबंदी व नगर राज कायदा अंमलबजावणी यावर अधिकारवाणीने प्रयोग करणाऱ्या आपल्या सल्लागार मुंबईच्या वर्षा विद्या विलास या सर्व ठाण्याच्या आणि परिवर्तनवादी पुरोगामी सामाजिक चळवळीशी जोडून घेतलेल्या रणरागिणी ..आपल्या सहकारी... काही गंभीर विषयावर गप्पा आणि अनुभव कथन .....


दररोज संध्या 4 ते 5, झूम व्हिडिओ वर... शनिवार 17 ते रविवार 25 ऑक्टो रोज संध्या 4 वाजता या लिंकवर क्लिक करुन सामील व्हा - www.bit.ly/navratra_jagar

आपापल्या क्षेत्रात कर्तृत्व वाजविणाऱ्या सामाजिक चळवळीत सक्रीय नऊ रणरागिणी यांच्यासोबत ठाणे मतदाता जागरण अभियानाचा नवरात्र - नवरंग जागर आपापल्या क्षेत्रात कर्तृत्व वाजविणाऱ्या सामाजिक चळवळीत सक्रीय नऊ रणरागिणी यांच्यासोबत ठाणे मतदाता जागरण अभियानाचा नवरात्र - नवरंग जागर Reviewed by News1 Marathi on October 16, 2020 Rating: 5

No comments

Featured Post

मागासवर्गीयांच्या पदोन्नती मधील आरक्षणा साठी राज्य पालांनी हस्तक्षेत करावा - केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले

■ केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या नेतृत्वातील रिपब्लिकन पक्षाच्या  शिष्टमंडळाने घेतली राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट मुंबई दि...

Post AD

home ads