Header AD

आदिवासी शेतकऱ्यांना न्याय मिळावा या साठी ठाणे कलेक्टर बाहेर निषेध मोर्चा


    फोटो प्रफुल गांगुर्डे

ठाणे  | प्रतिनिधी  :  अखिल भारतीय किसान सभा यांच्या वतीने ठाण्यातील येऊर आदिवासी गावात शेतकऱ्यांची भात शेती वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी कापून नष्ट केल्याचा आरोप करत आदिवासी शेतकऱ्यांना न्याय मिळावा या साठी ठाणे कलेक्टर बाहेर निषेध मोर्चाचे आयोजन केले होते या वेळी ठाणे जिल्ह्यातून शेतकरी आले होते.



आदिवासी शेतकऱ्यांना न्याय मिळावा या साठी ठाणे कलेक्टर बाहेर निषेध मोर्चा आदिवासी शेतकऱ्यांना न्याय मिळावा या साठी ठाणे कलेक्टर बाहेर निषेध मोर्चा Reviewed by News1 Marathi on October 23, 2020 Rating: 5

No comments

Featured Post

शिवसेना नगरसेवकाच्या माफीनाम्या नंतर डॉक्टरांचे उपोषण मागे

कल्याण , कुणाल  म्हात्रे  :   कल्याणमध्ये एका खाजगी रुग्णालयात शिवसेना नगरसेवक महेश गायकवाड आणि डॉक्टर अश्विन कक्कर यांच्यात झालेल्या वादानं...

Post AD

home ads