Header AD

ज्याकंत्रादार कंपनी द्वारे ज्या डॉक्टर्सची बाळकूम येथील कोविड रुग्णालयात भरती केली गेली आहे त्या सर्वांची डिग्री चेक करा संतोष साटम




ठाणे |  प्रतिनिधी  :  वरील विषया नुसार बाळकूम येथील कोविड  हॉस्पिटल मध्ये जे तीन बोगस डॉक्टर मिळाले आहेत, हा प्रकार धक्कादायक असून ह्या सर्व प्रकारची चौकशी होणे गरजेचे आहे. तसेच आता पर्यंत ठाणे महानगर पालिकेचा लाखो रुपयाचा पगार त्यांनी घेतला. त्याचे काय? त्याला जवाबदार कोण? ठाणेकर जनतेच्या करातून जे आलेले पैसे अश्या बोगस डॉक्टरांच्या घशात घालण्यासाठी आहेत का? 


ह्या मागे कोण आहे त्याची पण चौकशी होऊन ठाणेकर जनतेच्या समोर सत्य आले पाहिजे.आज पर्यंत  बाळकूम येथील कोविड  हॉस्पिटल मध्ये जे डॉक्टर प्रायव्हेट कंत्रादार कंपनीच्या द्वारे  भरती केले गेले आहेत त्यांचा सर्वांची डिग्री चेक करा.व ह्या पुढे असा  प्रकार होणार नाही ह्याची काळजी ठाणे महापालिकेने घेतली पाहिजे अशी मागणी ठाणे शहर जिल्हा राष्ट्रवादी यु.काॅंग्रेस चे उपाध्यक्ष संतोष साटम यांनी पत्ररकाद्वारे केली आहे.

ज्याकंत्रादार कंपनी द्वारे ज्या डॉक्टर्सची बाळकूम येथील कोविड रुग्णालयात भरती केली गेली आहे त्या सर्वांची डिग्री चेक करा संतोष साटम ज्याकंत्रादार कंपनी द्वारे ज्या डॉक्टर्सची बाळकूम येथील कोविड रुग्णालयात भरती केली गेली आहे त्या सर्वांची डिग्री चेक करा संतोष साटम Reviewed by News1 Marathi on October 22, 2020 Rating: 5

No comments

Featured Post

मागासवर्गीयांच्या पदोन्नती मधील आरक्षणा साठी राज्य पालांनी हस्तक्षेत करावा - केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले

■ केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या नेतृत्वातील रिपब्लिकन पक्षाच्या  शिष्टमंडळाने घेतली राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट मुंबई दि...

Post AD

home ads