प्रभाग क्रमांक 9 येथे शाळा क्रमांक 29 मध्ये चेकर लादी लावण्याच्या कामाचा शुभारंभ
कळवा | अशोक घाग : कळवा प्रभाग क्रमांक 9 अ येथील महात्मा फुले नगर मध्ये ठाणे महानगरपालिका शाळा क्रमांक 29 येथे नगरसेवक गणेश कांबळे यांच्या प्रभाग सुधार निधीतून नवीन चेकर लादी व लहान मुलांसाठी बसण्यासाठी कट्टा बांधण्याच्या कामाचे शुभारंभ नगरसेवक गणेश कांबळे यांच्या हस्ते करण्यात आले त्याप्रसंगी समाजसेवक मुराद भाई सोलापूरकर शाखाप्रमुख रोहन गोट्या शिंदे योगेश हेंडे. मुकेश शिंदे इमरान खान अक्षय भोसले व शाळेतील शिक्षक व नागरिक उपस्थित होते.
प्रभाग क्रमांक 9 येथे शाळा क्रमांक 29 मध्ये चेकर लादी लावण्याच्या कामाचा शुभारंभ
Reviewed by News1 Marathi
on
October 27, 2020
Rating:
Post a Comment