Header AD

हाथरस येथील 19वर्षीय युवतीच्या मृत्यू घटनेचा ठाणे काँग्रेस शिल्पा सोनोने यांनी आपले केस कापून केला निषेध




ठाणे  |  प्रतिनिधी  :  उत्तरप्रदेश येथिल हाथरस येथे या १९ वर्षिय युवती वर चार नराधमांनी.अमानुश पणे केला आणि तिचा मुंत्यसी झुंज देऊन दुदैवी अंत झाला.या घटनेचा निषेंध करून शिल्पा सोनोने यांनी आपले केस कापून निषेध व्यक्त करत डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्या जवळ ठाणे स्टेशन येथे आदरांजली वाहण्यात आली या वेळी शिल्पा सोनोने अध्यक्षा ठाणे शहर जिल्हा महिला काँग्रेस कमिटी ,ठाणे जिल्हा अध्यक्ष विक्रांत चव्हाण,आणि चिटणीस नंदकुमार मोरे व महिला कार्यकर्त्या उपस्थित होत्या.



हाथरस येथील 19वर्षीय युवतीच्या मृत्यू घटनेचा ठाणे काँग्रेस शिल्पा सोनोने यांनी आपले केस कापून केला निषेध हाथरस येथील 19वर्षीय युवतीच्या मृत्यू घटनेचा ठाणे काँग्रेस   शिल्पा सोनोने यांनी आपले केस कापून केला निषेध Reviewed by News1 Marathi on October 01, 2020 Rating: 5

No comments

Featured Post

ठाणे जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदी डॉ.भाऊसाहेब दांगडे

ठाणे दि. २७ :  ठाणे जिल्हा परिषदेच्या मुख्य  कार्यकारी अधिकारी पदी डॉ. भाऊसाहेब  दांगडे यांची नियुक्ती झाली असुन त्यांनी आज पदभार स्वीकारला....

Post AD

home ads