Header AD

नगरसेविका रुचिता मोरे यांच्या पुढा काराने 15 गरजू महिलांना मोफत रिक्षाचे वाटप




ठाणे | प्रतिनिधी  :  ठाणे शिवसेना नगरसेविका रुचिता मोरे यांच्या पुढाकाराने 15 गरजू महिलांना मोफत रिक्षा चे प्रशिक्षण देऊन बुधवारी 15 महिलांना 15 रिक्षाचे वाटप पाचपाखडी येथे करण्यात आले त्यामुळे महिला खप आनंदी दिसत होत्या या मुळे  त्यांना रोजगाराची एक संधी उपलब्ध झाली आहे या वेळी आरटीओ चे अधीकारी आणि महिला आणि राजेश मोरे परिवहन सद्यस्य उपस्थित होते.

नगरसेविका रुचिता मोरे यांच्या पुढा काराने 15 गरजू महिलांना मोफत रिक्षाचे वाटप नगरसेविका रुचिता मोरे यांच्या पुढा काराने 15 गरजू महिलांना मोफत रिक्षाचे वाटप Reviewed by News1 Marathi on October 07, 2020 Rating: 5

No comments

Featured Post

मनसेच्या वतीने रक्तदान शिबिर संपन्न

कल्याण , प्रतिनिधी  :   महाराष्ट्र नवनिर्माण सेना व महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना यांच्यातर्फे  गुरुवारी  कल्याण पूर्वेत कोळसेवाडी मध...

Post AD

home ads