Header AD

जुनी डोंबिवली येथे भाजपच्या वतीने वृक्षारोपणाचा कार्यक्रम


 

डोंबिवली | शंकर जाधव : येथील प्रभाग क्र.५४  ठाकुरवाडी जुनी डोंबिवली येथे भारतीय जनता युवा मोर्चा डोंबिवली (पश्चिम) मंडळाच्या वतीने  देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ७०व्या वाढदिवसाचे औचित्य साधून आयोजित `सेवा सप्ताह` आयोजित केला होता. आमदार रविंद्र चव्हाणभाजपा डोंबिवली पश्चिम मंडळ (अध्यक्ष) प्रदीप चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली आणि भाजपा युवा मोर्चा अध्यक्ष कृष्णा पाटील यांच्या अध्यक्षतेखाली वृक्षारोपणाचा  कार्यक्रम पार पडला.या कार्यक्रमात सर्व डोंबिवली पश्चिम मंडळ कार्यकारणीअध्यक्ष प्रदीप चौधरी, उपाध्यक्ष दिलीप धुरी ,मंडल सचिव अर्चना पावडेप्रशांत पाटेकरमनिष शिंदेराजेश म्हात्रेसोशलमिडीया प्रमुख, हर्षद सुर्वेमहिला आघाडीच्या रिशिता राऊतदेविक्रिशनंनऐश्वर्या शिर्सेकरशोभा सावंतमृणाली जोशीरिक्षा युनियनचे कोचरेकरमॅक्सी शिरोडकरउद्योजक नंदु कोल्हापूरे, गणेश निंबाळकर व इतर पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. तसेच युवा कार्यकर्तेपदाधिकारी यांनी अथक मेहनत घेतली.

जुनी डोंबिवली येथे भाजपच्या वतीने वृक्षारोपणाचा कार्यक्रम जुनी डोंबिवली येथे भाजपच्या वतीने वृक्षारोपणाचा  कार्यक्रम Reviewed by News1 Marathi on September 19, 2020 Rating: 5

No comments

Featured Post

मागासवर्गीयांच्या पदोन्नती मधील आरक्षणा साठी राज्य पालांनी हस्तक्षेत करावा - केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले

■ केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या नेतृत्वातील रिपब्लिकन पक्षाच्या  शिष्टमंडळाने घेतली राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट मुंबई दि...

Post AD

home ads