Header AD

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसा निमित्त ठाण्यात विविध उपक्रमठाणे |  प्रतिनिधी  :  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 70 व्या वाढदिवसानिमित्त ठाणे शहर भाजप कार्यकर्त्यांनी ठाण्यात वाढदिवस सप्ताह आयोजित केला आहे त्याचाच भाग म्हणून रविवारी नगरसेविका स्नेहाताई रमेश आंब्रे यांच्या प्रभागात  कोविडमधील उपचार घेत असलेल्या रुग्णांसाठी रक्तदान शिबिराचे आयोजन डॉ काशीनाथ घाणेकर येथे आयोजित केले होते आणि त्याचप्रमाणे मानपाडा उद्यानात वृक्षा रोपणाचा सुद्धा कार्यक्रम करण्यात आला या वेळी संजय गांधी उद्यानात आणि मिळकंठ येते पदपथावर झाडे लावण्यात आली या वेळी भाजप जिल्हा अध्यक्ष आमदार निरंजन डावखरे, ठाणे शहर उपाध्यक्ष रमेश आंब्रे ,नगरसेविका स्नेहाताई आंब्रे,नगरसेवक मुकेश मोकाशी, आणि भाजप कार्यकर्ते उपस्थिह होते.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसा निमित्त ठाण्यात विविध उपक्रम पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या  वाढदिवसा निमित्त  ठाण्यात विविध उपक्रम    Reviewed by News1 Marathi on September 20, 2020 Rating: 5

No comments

Featured Post

ठाणे जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदी डॉ.भाऊसाहेब दांगडे

ठाणे दि. २७ :  ठाणे जिल्हा परिषदेच्या मुख्य  कार्यकारी अधिकारी पदी डॉ. भाऊसाहेब  दांगडे यांची नियुक्ती झाली असुन त्यांनी आज पदभार स्वीकारला....

Post AD

home ads